Surprise Me!

वडिलांच्या जयंतीनिमित्त रितेशने दिला आठवणींना उजाळा | Riteish Deshmukh Miss Father Vilasrao Deshmukh

2021-08-24 0 Dailymotion

रितेश विलासराव देशमुख... आपल्या नावातील मधलं नाव विलासराव देशमुख या नावाच्या जबाबदारीची जाणीव रितेश अगदी करिअरच्या सुरुवातीपासून ठेवताना दिसला आहे... विशेष म्हणजे विलासरावांच्या निधनानंतर आपल्या कुटुंबाची उत्तम काळजी घेत कायम आपल्या वडिलांच्या आठवणी जगताना रितेश दिसून येतो... एक उत्तम अभिनेता एक उत्तम बाबा नवरा पण तितकाच उत्तम मुलगा रितेश आहे हे तो वारंवार दाखवून देत असतो... विलासराव देशमुख यांची जयंती असेल किंवा त्यांची पुण्यतिथी नितेश कायम भावूक होताना दिसतो एवढेच नाही तर एरवी सुद्धा तो अधून मधून आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर करताना दिसतो...

#Vilasraodeshmukh #Riteishdeshmukh #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon